Petrol Price Today In Marathi : आज २५ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ६ वाजता पेट्रोल व डिझेलचे नवीन दर जाहीर जाहीर झाले आहेत. पेट्रोल व डिझेलच्या किंमतीकडे प्रत्येक सर्वसामान्यांचे लक्ष लागून असते. कारण महिन्याच्या बजेटवर त्याचा थेट परिमाण होतो. त्यामुळेच तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन दर (Daily Petrol Diesel Price) निश्चित करतात आणि हे दर नागरिकांपर्यंत पोहचवले जातात. आज तुमच्या शहरांत पेट्रोल व डिझेलच्या किंमतीत कोणता बदल झाला आहे का हे खाली दिलेल्या तक्त्यात तपासून घ्या…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आजचे पेट्रोल-डिझेलचे दर (Daily Petrol Diesel Price)

शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०४.०५९०.५९
अकोला१०४.२२९०.७८
अमरावती१०५.४७९१.९८
औरंगाबाद१०५.५०९२.०३
भंडारा१०५.०८९१.६१
बीड१०४.४९९१.०१
बुलढाणा१०४.८३९१.३६
चंद्रपूर१०४.४६९१.०२
धुळे१०४.६२९१.१५
गडचिरोली१०५.००९१.५४
गोंदिया१०५.५०९२.०३
हिंगोली१०५.१६९१.६९
जळगाव१०५.२०९१.७०
जालना१०५.५०९१.६४
कोल्हापूर१०४.७३९१.२७
लातूर१०५.४२९१.९२
मुंबई शहर१०३.५०९२.०३
नागपूर१०४.०५९०.६१
नांदेड१०५.५०९२.०३
नंदुरबार१०४.८१९१.३३
नाशिक१०४.४६९०.९८
उस्मानाबाद१०५.३९९१.८९
पालघर१०४.०३९०.५४
परभणी१०५.५०९२.०३
पुणे१०३.८२९०.३५
रायगड१०३.३९९०.४६
रत्नागिरी१०५.५०९२.०३
सांगली१०४.४८९१.०३
सातारा१०४.३६९०.८८
सिंधुदुर्ग१०५.५०९२.०३
सोलापूर१०४.१०९१.६१
ठाणे१०३.७०९०.८६
वर्धा१०४.३७९१.३४
वाशिम१०४.८९९१.४२
यवतमाळ१०५.५०९२.०३

तक्त्यात दिल्याप्रमाणे महाराष्ट्रातील काही शहरांत इंधनाचा दर (Daily Petrol Diesel Price) कमी झाला आहे आणि मुंबईत पेट्रोल व डिझेलचा भाग किंचित कमी झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे पेट्रोल आणि डिझेलची किंमत दररोज बदलली जाते. देशातील प्रमुख सरकारी तेल कंपन्यांनी जसं की भारत पेट्रोलियम (BPCL), हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) आणि इंडियन ऑइल (IOL) कंपन्यांकडून इंधनाच्या किंमत जाहीर करतात.

हेही वाचा…Urban Cruiser EV : टोयोटाची पहिली इलेक्ट्रिक कार! सुझुकी ई विटाराची जणू धाकटी बहीण; पाहा, भारतात कधी होणार लाँच?

एसएसएमद्वारे पाहता येणार आता दर (Daily Petrol Diesel Price):

तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. त्यानंतर HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवा. तसेच BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही पेट्रोल आणि डिझेलचे दर घरबसल्या मोबाईलवर तपासू शकता.त्यामुळे घराबाहेर पडण्यापूर्वी तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर तपासून घ्या…

हिवाळ्यात बाईक चालवण्यासाठी टिप्स :

१. हिवाळ्याच्या दिवसात बाईकवरून प्रवास करण्याआधी तुमच्या बाईकच्या टायरची ट्रेड डेप्थ आणि हवेचा दाब तपासा. थंड हवामानात टायरचा दाब कमी होऊ शकतो.
२. हिवाळ्याच्या दिवसात थंड हवामान बाईकच्या बॅटरीच्या क्षमतेवर परिणाम करते. हिवाळ्याच्या सुरुवातीस बॅटरीची चार्जिंग क्षमता तपासा
३. हिवाळ्यात तुमच्या बाईकचे दिवे आणि टर्न सिग्नल्स व्यवस्थित काम करत असल्याची खात्री करा.