Petrol Diesel Price Today In Marathi : आज ५ फेब्रुवारी २०२५ रोजी पेट्रोल व डिझेलचे दर जाहीर करण्यात आले आहेत. घराबाहेर पडण्यापूर्वी तुमच्या बाईक किंवा चारचाकी गाडीत पेट्रोल व डिझेल आहे का हे तपासून घ्या. तसेच तुमच्या शहरांत इंधनाचा दर काय आहे हे खाली दिलेल्या तक्त्यात तपासून घेऊन पेट्रोल व डिझेलची टाकी फूल करून घ्या.
पेट्रोल-डिझेलचा आजचा दर (Petrol Diesel Price Today)
शहर | पेट्रोल (प्रति लिटर ) | डिझेल (प्रति लिटर ) |
अहमदनगर | १०४.४३ | ९०.९५ |
अकोला | १०४.४७ | ९१.०२ |
अमरावती | १०४.७८ | ९१.३२ |
औरंगाबाद | १०४.४८ | ९१.०० |
भंडारा | १०४.८८ | ९१.४१ |
बीड | १०५.५० | ९२.०३ |
बुलढाणा | १०५.३८ | ९१.९० |
चंद्रपूर | १०४.४६ | ९१.०२ |
धुळे | १०४.८२ | ९१.३३ |
गडचिरोली | १०४.९० | ९१.४४ |
गोंदिया | १०५.४४ | ९१.९५ |
हिंगोली | १०५.५० | ९२.०३ |
जळगाव | १०४.१२ | ९०.६७ |
जालना | १०५.५० | ९२.०३ |
कोल्हापूर | १०४.४४ | ९०.९९ |
लातूर | १०५.५० | ९२.०३ |
मुंबई शहर | १०३.५० | ९०.०३ |
नागपूर | १०४.०४ | ९०.६० |
नांदेड | १०५.५० | ९२.०३ |
नंदुरबार | १०४.९७ | ९१.४८ |
नाशिक | १०४.३१ | ९०.८३ |
उस्मानाबाद | १०५.२१ | ९१.७२ |
पालघर | १०४.२३ | ९०.७३ |
परभणी | १०५.४९ | ९२.०३ |
पुणे | १०४.०४ | ९०.५७ |
रायगड | १०३.७८ | ९०.२३ |
रत्नागिरी | १०३.७१ | ९२.०३ |
सांगली | १०४.०२ | ९०.५९ |
सातारा | १०५.१३ | ९१.६२ |
सिंधुदुर्ग | १०५.५० | ९२.०३ |
सोलापूर | १०४.४६ | ९१.०० |
ठाणे | १०४.३७ | ९०.८६ |
वर्धा | १०४.८६ | ९१.४१ |
वाशिम | १०४.९० | ९१.४३ |
यवतमाळ | १०५.५० | ९२.०३ |
कच्च्या तेलाच्या किमतीचे थेट परिणाम नागरिकांच्या आर्थिक गणितांवर होत असतात. गेल्या काही काळापासून पेट्रोल व डिझेलच्या दरांमध्ये सातत्याने होणारी वाढ तर किरकोळ घट पाहता वाहन चालवायची की नाही हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वरखाली होत असतानाच बुधवारी सकाळी सरकारी तेल विक्रेत्या कंपन्यांनी पेट्रोल व डिझेलचे नवे दर जाहीर केले.
तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे महाराष्ट्रातील अनेक राज्यांमध्ये हे दर बदलल्याचे लक्षात आले आहे. असे असले तरीही काही शहरांमध्ये आज पेट्रोल व डिझेलचे दर कमी झाल्याचे दिसून आले. देशातील तीन प्रमुख सरकारी कंपन्या, इंडियन ऑइल (IOC), BPCL (BPCL) आणि HPCL (HPCL) यांनी सकाळी पेट्रोल व डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत.
तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर मोबाईलवरच तपासा :
तुम्ही जर बीपीसीएलचे ग्राहक असाल तर पेट्रोल-डिझेलची किंमत तपासण्यासाठी RSP<डीलर कोड> लिहा आणि ९२२३११२२२२ या क्रमांकावर पाठवा. दुसरीकडे, HPCL ग्राहक HPPRICE लिहून 9222201122 या क्रमांकावर पाठवतात. दुसरीकडे, इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP लिहून ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवतात. त्यानंतर तुम्हाला आजच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीची माहिती मेसेजद्वारे मिळेल.
कारला अंडरबॉडी कोटिंग लावण्याचे काय आहेत फायदे?
बाजारात अनेक प्रकारचे अंडरबॉडी कोटिंग्स उपलब्ध आहेत आणि प्रत्येक कोटिंगचे स्वतःचे फायदे, महत्त्व आहे. कारमालक त्यांच्या गरजांनुसार अंडरबॉडी कोटिंगपैकी कोणताही एक प्रकार निवडू शकतात.
१. वॅक्स-बेस कोटिंग्स
वॅक्स-बेस कोटिंग्स अनेक कोटमध्ये (लेयर) लावले जाते. त्यामुळे वाहनाचे इतर अंडरबॉडी कोटिंगप्रमाणेच ओलावा, गंज आणि इतर बाह्य नुकसानांपासून चांगले संरक्षण होते. इतर कोटिंगच्या तुलनेत हे कटिंग स्वस्त आहे.
२. रबर-बेस कोटिंग्स
रबर-बेस कोटिंग्स वाहनांना जाड; पण अधिक टिकाऊ संरक्षण प्रदान करतात. हे कोटिंग्स रसायने आणि घर्षणापासून वाहनाचे संरक्षण करतात, ज्यामुळे हवामान किंवा तीव्र उष्णतेच्या संपर्कात येणाऱ्या वाहनांसाठी योग्य ठरू शकतात.