लातूर : सिलिंडरच्या स्फोटात फुगे विकणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला. तर चार ते आठ वर्षातील सात ते आठ बालके गंभीर जखमी झाले. लातूर शहरातील तावरजा कॉलनी भागात रविवारी सायंकाळी ही घटना घडली. मृत फुगेवाला हा एका दुचाकीवर गॅस सिलिंडर घेऊन आलेला होता. त्याच्याजवळ फुगे घेण्यासाठी म्हणून सात ते आठ मुले आलेली होती.

यादरम्यान, अचानक सिलिंडरचा स्फोट होऊन प्रचंड मोठा आवाज झाला. या स्फोटात फुगे विकणारा व्यक्ती जागीच ठार झाला आहे. याची माहिती मिळताच विवेकानंद पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी सुधाकर वावकर आणि त्यांचे दोन पथके घटनास्थळी दाखल झाली. तात्काळ रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आले आणि त्यामधून जखमी लहान मुलांना लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.

The death of firemen at Deolali firing range due to old gun What are the potential hazards at the firing range
देवळाली फायरिंग रेंजवरील अग्निवीरांचा मृत्यू जुनाट तोफेमुळे? फायरिंग रेंजवर कोणते धोके संभवतात?
Daily Horoscope 21st October 2024 Rashibhavishya in Marathi
२१ ऑक्टोबर पंचांग: मेष, सिंहसह ‘या’ राशींची इच्छापूर्ती…
Chennai Air Force Show
Chennai Air Force Show : चेन्नईमध्ये एअर शो पाहण्यासाठी लाखोंची गर्दी; पाच जणांचा मृत्यू, २३० जणांची प्रकृती खालावल्याने रुग्णालयात दाखल
Orbito tripsy treatment of 86 year old man with heart problem was successful Pune news
हृदयविकारावर ८६ वर्षीय वृद्धाची मात! ऑरबिटो-ट्रिप्सी उपचार प्रक्रियेविषयी जाणून घ्या…
man dies in kerala hospital after treated by fake doctor
धक्कादायक! १२ वर्षांपासून एमबीबीएसची परीक्षा उत्तीर्ण करू न शकणाऱ्या बोगस डॉक्टरकडून रुग्णावर उपचार; ६० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
vasai quarry two drowned marathi news
वसईतील खदाणी धोकादायक! वसई नवजीवन येथील खदाणीत दोन मुलांचा बुडून मृत्यू
boy died leopard attack Junnar,
जुन्नरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
Due to indebtedness women try to commit suicide in Indrayani river Alandi
आळंदी: इंद्रायणी नदीत ‘ती’ मृत्यूची वाट पाहत बसली; पण नियतीला काही वेगळच…