देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कामकाज म्हणजे एका नव्या नवरी सारखे असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेली परिवर्तन यात्रा पुण्यात आली आहे. पुण्यातील मंचर येथील सभेला संबोधित करताना मुंडे बोलत होते. यावेळी मुंडे यांनी भाजपा सरकारवर सडकून टीका केली. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील हेही उपस्थित होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा