नागपूर : लग्नाचे आमिष दाखवून २२ वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार करून तिचा बळबजबरीने गर्भपात केल्या प्रकरणात पोलिसांकडून आता गर्भपात करणाऱ्या डॉक्टरचीही चौकशी करण्यात येणार आहे. ही माहिती परिमंडळ -१ चे पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांनी दिली. या गुन्ह्य़ातील आरोपी महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षांसह तिघे फरार असून त्यांचा शोध चंद्रपूर व इतरत्र सुरू आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in