डोंबिवली एमआयडीसीतील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एमआयडीसी फेज  – २ मधील एका कंपनीत रात्री दोनच्या सुमारास स्फोट झाला असून या स्फोटामुळे सागाव येथील काही इमारतींच्या काचा फुटल्याचे वृत्त आहे. या स्फोटात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, असे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डोंबिवली एमआयडीसीतील आर्स फार्म लॅब या कंपनीत सोमवारी पहाटे अडीचच्या सुमारास स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की यामुळे सागाव परिसरातील काही इमारतींच्या काचा फुटल्या. यामुळे स्थानिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या स्फोटात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. स्फोटाचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.