पालघरमध्ये मध्यरात्री भूकंपाचा धक्का बसला. 3.1 एवढ्या तीव्रतेची रिश्टर स्केलवर त्याची नोंद झाली. दहा किलोमीटर खोल भूगर्भात हा धक्का बसला असल्याची माहिती आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या अगोदरही डिसेंबर महिन्यात पालघरमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला होता. सातत्याने भूकंपाचे धक्के बसत असल्याने पालघर जिल्ह्यातील नागरिकांमध्ये काहीसे भितीचं वातावरण पाहायला मिळत आहे.

पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी तालुक्यात  14 डिसेंबर रोजी सकाळी ५ वाजून २२ मिनिटांनी भूकंपाचा धक्का बसला होता. ४.८ रिश्टर स्केलचा हा भूकंप असल्याची माहिती समोर आली होती.

या भूकंपामुळे डहाणू तालुक्यातील काही घरांच्या भिंतीला भेगा गेल्याची प्राथमिक माहिती पुढे आली होती. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाली नाही.