विधान परिषदेचे सभागृहनेतेपदी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांची, तर उपनेते म्हणून सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांची निवड करण्यात आली. सभापती शिवाजीराव देशमुख यांनी ही घोषणा केली. खडसे यांनी गेल्या काही दिवसांत वादग्रस्त वक्तव्ये केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज होते. खडसे यांना आवर घालण्यासाठी चंद्रकांत पाटील यांची निवड होणार होती. ज्येष्ठतेनुसार हे पद आपल्याला मिळावे, असा खडसे यांचा आग्रह होता.
संग्रहित लेख, दिनांक 11th Dec 2014 रोजी प्रकाशित
विधान परिषदेत खडसे सभागृह नेते
विधान परिषदेचे सभागृहनेतेपदी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांची, तर उपनेते म्हणून सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांची निवड करण्यात आली.
First published on: 11-12-2014 at 03:04 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath khadse leader of lc