शिंदेंच्या शिवसेनेतील नेते नरेश मस्के यांनी सोमवारी ( १३ नोव्हेंबर ) दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. येथे ‘आई कुठे काय करते’ आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील कलाकारांनी हजेरी लावली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी दोन्ही मालिकेतील कलाकारांचं कौतुक केलं आहे.

तेव्हा अभिनेते समीर चौगुलेंनी म्हटलं, ‘ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन माझे चाहते ( फॅन ) आहेत.’ यावर मुख्यमंत्री शिंदे समीर चौगुलेंना म्हणाले, ‘मी सुद्धा तुमचा चाहता ( फॅन ) आहे.’

readers comments on loksatta editorial readers reaction on loksatta articles
लोकमानस : सिंह यांचा राजीनामा घेणेच हिताचे
21st September Rashi Bhavishya & Marathi Panchang
२१ सप्टेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थीला बाप्पा करणार ‘या’…
Ajit Pawar, Ajit Pawar rebuked municipal commissioner,
“तुम्ही सगळं मुख्यमंत्र्यांकडे ढकलून देऊ नका”! तरुणीच्या अर्जावरुन अजित पवारांनी पालिका आयुक्तांना खडसावलं
bjp want ajit pawar to contest elections separately jayant patil claim
‘अजित पवारांना स्वतंत्र लढण्याचा सल्ला’; जयंत पाटील यांचा दावा
Balasaheb Thorat, Gulabrao Patil, Finance Minister,
महायुतीने राज्य बरबाद करण्याचे काम केले, अर्थमंत्र्यांबाबत मंत्री गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याचे मी समर्थन करतो – बाळासाहेब थोरात
ashish shelar replied to mamata banerjee
Ashish Shelar : “तुमचा मुलगा खूप…”, ममता बॅनर्जींकडून अमित शाह यांना डिवचण्याचा प्रयत्न; आशिष शेलारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले…
amol mitkari on tanaji sawant
Amol Mitkari : अजित पवार गटाबाबत केलेल्या विधानावरून अमोल मिटकरींचा मंत्री तानाजी सावंतांना टोला; म्हणाले, “जे खेकड्यामुळे धरण फुटले म्हणू शकतात, ते…”
shivsena thackaray
“पंतप्रधान मोदी ज्याला हात लावतात, ती वास्तू…”; शिवरायांचा पुतळा कोसळण्यावरून ठाकरे गटाचं टीकास्र; मुख्यमंत्र्यांनाही केलं लक्ष्य!

हेही वाचा : “भ्रमिष्ट, गद्दार, बेईमान अन्…”; गजानन कीर्तिकरांवर टीका करताना रामदास कदमांची जीभ घसरली

मुख्यमंत्र्यांनी म्हटलं, “कधी अचानक घरी आल्यावर हास्यजत्रा कार्यक्रम चालू असतो. तेव्हा थोडावेळा का होईना मी तो कार्यक्रम पाहतो. राज्यकारभार करताना कधी काय होईल आणि कधी काय कोण बोलेल, सांगू शकत नाही. त्यामुळे आम्ही गॅसवर असतो. तारेवरची कसरत करावी लागते.”

हेही वाचा : अमित शाह अन् अजित पवारांची दिल्लीत भेट, जयंत पाटील म्हणाले, “मला खात्रीय की…”

“करोनाकाळात सगळ्यांनी चांगलं काम केलं आहे. आपलं सरकार आल्यानंतर करोना पळून गेला. मी एकही बैठक घेतली नाही. मी बैठका घेत बसलो असतो, तर करोनाचा बाऊ झाला असता. काही लोकांना तो हवा होता,” असा टोला मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.