नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे नॉट रिचेबल असल्याने सध्या चर्चांना उधाण आलंय. दरम्यान, महाविकास आघाडीच्या सरकारनं शंभर दिवस पूर्ण केल्यानंतर लोकसत्ता ऑनलाइनशी बोलतना एकनाथ शिंदे यांनी अनेक प्रश्नांची रोखठोक उत्तर दिली होती. त्यावेळी शिवसेना हिंदुत्वाचा मुद्दा विसरली का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर काय म्हणाले होते एकनाथ शिंदे..पाहा हा संपूर्ण व्हिडिओ…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा