नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे नॉट रिचेबल असल्याने सध्या चर्चांना उधाण आलंय. दरम्यान, महाविकास आघाडीच्या सरकारनं शंभर दिवस पूर्ण केल्यानंतर लोकसत्ता ऑनलाइनशी बोलतना एकनाथ शिंदे यांनी अनेक प्रश्नांची रोखठोक उत्तर दिली होती. त्यावेळी सरकारवर वचक ठेवणारा रिमोट कंट्रोल नेमका कोण? आणि तीन विचारांचं सरकार फार काळ टिकेल का? अशा अनेक अवघड प्रश्नांवर त्यांनी उत्तरं दिली होती. पाहुयात काय म्हणाले होते एकनाथ शिंदे
VIDEO: सरकारवर वचक ठेवणारा रिमोट कंट्रोल नेमका कोण? एकनाथ शिंदे म्हणतात…
उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असले तरी सरकारचं रिमोट कंट्रोल मात्र शरद पवारांच्या हातात असल्याची टीका भाजपाकडून कायम केली जाते. या प्रश्नावर शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंनी दिलेलं उत्तर या व्हिडीओत पाहा...
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
First published on: 21-06-2022 at 12:45 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde talks about who is remote control of government uddhav thackeray hrc