नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे नॉट रिचेबल असल्याने सध्या चर्चांना उधाण आलंय. दरम्यान, महाविकास आघाडीच्या सरकारनं शंभर दिवस पूर्ण केल्यानंतर लोकसत्ता ऑनलाइनशी बोलतना एकनाथ शिंदे यांनी अनेक प्रश्नांची रोखठोक उत्तर दिली होती. त्यावेळी सरकारवर वचक ठेवणारा रिमोट कंट्रोल नेमका कोण? आणि तीन विचारांचं सरकार फार काळ टिकेल का? अशा अनेक अवघड प्रश्नांवर त्यांनी उत्तरं दिली होती. पाहुयात काय म्हणाले होते एकनाथ शिंदे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा