वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरमधील तनपुरे मठात मंगळवारी (८ नोव्हेंबर) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ऑनलाईन उपस्थितीत साने गुरुजी सत्याग्रह स्मारकाचं लोकार्पण झालं. शरद पवार यांनी या सत्याग्रहाच्या आठवणींना उजाळा देत साने गुरुजींच्या कामाचं कौतुक केलं. तसेच स्वतः ब्राह्मण जातीतून आले असतानाही साने गुरुजींनी गांधीजींच्या विचारांनी प्रभावित होऊन सत्याग्रह करत वारकरी संप्रदायाचा समतेचा विचार पुढे नेला, असं मत व्यक्त केलं. या पार्श्वभूमीवर साने गुरुजींच्या पंढरपूर सत्याग्रहाचा इतिहास काय, त्यावेळी नेमकं काय घडलं होतं? त्याचे सामाजिक पडसाद काय पडले, या सत्याग्रह स्मारकाची निर्मिती कशी झाली, त्याचं महत्त्व काय हे जाणून घेऊयात या व्हिडीओच्या माध्यमातून…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा