पर्यटन विकासात पोलिसांचे सहकार्य आवश्यक असते. ते वाहतूक पोलीस दत्तात्रय देसाई यांनी सातत्याने दिल्याने त्यांना डी. के. टुरिझम संस्थेने आदर्श पर्यटन मित्र पुरस्काराने गौरविले त्याबद्दल धन्यवादच दिले पाहिजेत, असे माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी स्पष्ट केले. कृषी व ग्रामीण पर्यटन प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले बोलत होते. वाहतूक पोलीस निरीक्षक दत्तात्रय देसाई यांनी सातत्याने पर्यटकांना दिशा दाखविण्याचे काम केले आहे. शिवाय मोती तलावात बुडणाऱ्यांना वाचविण्यासोबतच अंधांनाही मार्ग दाखविल्याबद्दल त्यांचा सत्कार कौतुकास्पद आहे, असे प्रवीण भोसले म्हणाले. या वेळी आम. निरंजन डावखरे, आम. अलका देसाई, जिल्हा बँक अध्यक्ष राजन तेली, संदेश पारकर, संस्थाध्यक्ष डी. के. सावंत, अशोक देसाई व मान्यवर उपस्थित होते.

Ministers from various states campaigned in Mira Bhayandar on Sunday
मिरा-भाईंदर शहरात रविवारी विविध राज्यातील मंत्री प्रचारात
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Sahitya Lifetime Achievement Award to dr Salunkhe and Social Work Award to Javadekar
डॉ. आ. ह. साळुंखे यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर, महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे शरद जावडेकर यांना समाजकार्य विशेष पुरस्कार
loksatta readers feedback
पडसाद : मनात डोकावून पाहायला लावणारे भाषण
Lakhat Ek Aamcha Dada fame nitish Chavan wishing post for Mahesh Jadhav
Video: “काजू आकाराने छोटा असला तरी त्याचा भाव…”, ‘लाखात एक…’ फेम नितीश चव्हाणने महेश जाधवला वाढदिवसाच्या दिल्या खास शुभेच्छा
udayanraje bhosale attack rahul gandhi while talking to media
सातारा: राहुल गांधी यांच्याकडून शिवाजी महाराजांची बदनामी; उदयनराजे यांचा हल्लाबोल
dharmaveer producer mangesh desai writes special post for pravin tarde
“धर्मवीर २ केवळ तुझ्या संयमामुळे…”, प्रवीण तरडेंच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त मंगेश देसाईंची खास पोस्ट; म्हणाले…
Chirbil program of entertainment in Dombivli
डोंबिवलीकर किलबिल कार्यक्रमाची पोलिसांच्या १०० क्रमांकावर तक्रार