गेल्या चार वर्षापासून सततची नापिकी, दुष्काळी परिस्थिती, कर्ज कसे फेडावे या विवंचनेत असलेल्या उमरी तालुक्यातील तुराटी या गावातील एका शेतकऱ्यांनी आपल्या शेतात चित्ता (सरण) रचून स्वतः पेटवून घेऊन आपली जीवन यात्रा संपवली ही घटना शुक्रवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली या घटनेमुळे ऐन दिवाळीत गावात शोककळा पसरली आहे असून अंधारमय वातावरण निर्माण झाले होते.
उमरी तालुक्यातील तुराटी या गावातील पोतन्ना राजन्ना बलपीलवाड( वय साठ वर्ष) या शेतकऱ्याने आपल्या शेतात जाऊन एका झाडाखाली लाकडाचे (सरण) चित्ता तयार केली व त्यावर बसून त्याने स्वतःला पेटवून घेतले त्यात 100% जळाला असून त्या शेतकऱ्याचा अक्षरशा कोळसा झाला आहे या घटनेवरून तुराटी गावात ऐन दिवाळीत अंधार पसरला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा