

वेंगुर्ल्यातील सागरेश्वर व बागायत समुद्रकिनाऱ्यावर या पतंगबाजीचा नेत्रदीपक सोहळा साजरा केला जाणार आहे
कोकण रेल्वेने प्रवाशांची स्पेशल रेल्वे सोडून सोय केली होती. दरवर्षी पेक्षा यंदा जास्त भाविकांनी भेट देऊन देवीचे दर्शन घेतले.
अहिल्यानगर शहरातील लालटाकी-सर्जेपुरा दरम्यान असलेल्या पोलीस वसाहतीच्या जागेवर नवे ३२० सदनिकांची इमारत बांधण्यासाठी ११५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
अमित शाह यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता जोरदार हल्लाबोल केला.
विधानसभा निवडणुकीत सरकारने दिलेल्या आश्वासने पूर्ण करून घेण्यासाठी महाराष्ट्रभर कर्जमुक्ती अभियान राबवणार असल्याचे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी-शरद पवार यांची दिल्लीतील भेट ही देशाला आत्मनिर्भर्तेकडे नेणारे असल्याची मिष्किल टिप्पणी मंत्री विखे यांनी केली.
या पेपरच्या वेळी भरारी पथकाच्या तपासणीत १३ विद्यार्थी कॉपी करताना आढळून आल्यामुळे त्यांना रस्टीकेट करण्यात आले आहे.
काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचं एक व्हॉट्सअॅप स्टेट्स चर्चेत आलं आहे.
Conductor assault for not speaking Marathi: मराठी बोलण्यावरून झालेल्या वादानंतर बेळगाव येथे केएसआरटीसीच्या कंडक्टरला मारहाण करण्यात आली. यानंतर तीन पुरूष…
मोटार वाहन निरीक्षक संतोष नंदकुमार डुकरे, खाजगी एजंट मुंजा नामदेवराव मोहिते अशी लाचखोरांची नावे आहेत.
पश्चिम महाराष्ट्रातील उत्पादने कोकणात आणि कोकणातील उत्पादने पश्चिम महाराष्ट्रासह देशभरात जाण्यासाठी मोठा मार्ग मोकळा होईल, अशी भूमिका मुकादम यांनी या…