उरण येथील कंटनेर यार्डमध्ये ही भीषण आग लागली आहे. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू असून अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीचे वृत्त कळताच पोलीस प्रशासनही  घटनास्थळी दाखल झाले आहे. आगीचे धूर मोठ्या प्रमाणात हवेत दिसून येत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात….