राज्यातल्या पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. खरे तर ५ जून रोजीच १७ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. मात्र दोनच दिवसात आणखी पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मिलिंद म्हैसकर हे मुख्यमंत्र्याच्या स्वीय सचिवपदी काम करत होते. त्यांना आता मुंबई म्हाडाचं उपाध्यक्षपद देण्यात आले आहे. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी हे पदही देण्यात आले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in