सांगली : सांगली लोकसभेसाठी महाविकास आघाडीमध्ये उमेदवारीवरून निर्माण झालेला पेच कायम असताना ओबीसी बहुजन पार्टीच्यावतीने माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. तशी घोषणा शेंडगे यांनी केली.सांगलीमध्ये पार पडलेल्या ओबीसी बहुजन सत्ता संपादन मेळाव्यामध्ये शेंडगे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला असून त्यांच्याशी ओबीसी बहुजन पार्टी यांची आघाडी करण्यात येत असल्याचे श्री. शेंडगे यांनी सांगितले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in