शेगावहून सांगलीकडे येत असलेल्या एसटी बसने ट्रकला धडक दिल्याने झालेल्या अपघातात शुक्रवारी पहाटे चार प्रवाशांना प्राणाला मुकावे लागले. मिरज-पंढरपूर महामार्गावर झालेल्या या अपघातात १५ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी झालेल्यांपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. शुक्रवारी पहाटे पावणेपाच वाजता हा अपघात झाला. अपघातात बसच्या डाव्या भागाचा चेंदामेंदा झाला आहे. जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा