महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या पूर्व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा आणि माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा २३ मार्चला होणार असून, अनवधानाने या परीक्षा २४ मार्चला होत असल्याचे ‘लोकसत्ता’ च्या १२ मार्चच्या अंकात प्रसिद्ध झाले आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत चौथी (पूर्व माध्यमिक) आणि सातवीच्या (माध्यमिक) विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येतात. यावर्षी या परीक्षा २३ मार्चला (शनिवार) घेण्यात येणार आहेत. चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ९ लाख ७७ हजार ५२३ विद्यार्थी, तर सातवीच्या परीक्षेसाठी ६ लाख ९४ हजार ८५३ विद्यार्थी बसले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in