Fuel Price in Maharashtra: गेल्या काही महिन्यांपासून मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. मात्र, महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांमध्ये दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेलच्या दरात चढ-उतार होताना दिसत आहेत. व्हॅट, मालवाहतूक शुल्क, स्थानिक कर इत्यादी घटकांवर अवलंबून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती राज्यानुसार बदलतात. तर आज महाराष्ट्रातील इतर शहरांत काय आहेत पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर खाली दिलेल्या तक्त्यात तपासून घ्या…

शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०४.१९९०.७३
अकोला१०४.५८९१.१२
अमरावती१०५.३९९१.९०
औरंगाबाद१०५.१२९१.६२
भंडारा१०५.०२९१.५५
बीड१०५.९६९२.४३
बुलढाणा१०४.३६९०.९१
चंद्रपूर१०४.०४९०.६२
धुळे१०४.१०९०.६४
गडचिरोली१०४.८४९१.३८
गोंदिया१०५.४४९१.९५
हिंगोली१०५.८५९२.३४
जळगाव१०५.७९९२.२५
जालना१०५.८७९२.३६
कोल्हापूर१०४.५०९१.०४
लातूर१०५.३६९१.८६
मुंबई शहर१०४.२१९२.१५
नागपूर१०४.१४९०.७०
नांदेड१०६.४४९२.९२
नंदुरबार१०४.७५९१.२७
नाशिक१०४.६९९१.२०
उस्मानाबाद१०५.१२९१.६३
पालघर१०४.०१९०.५१
परभणी१०७.३९९३.७९
पुणे१०४.३२९०.८४
रायगड१०३.९०९०.४०
रत्नागिरी१०५.७६९२.२५
सांगली१०४.७७९१.३१
सातारा१०४.३०९०.८२
सिंधुदुर्ग१०५.९२९२.४१
सोलापूर१०५.०४९१.५५
ठाणे१०४.३५९२.२९
वर्धा१०४.७०९१.२३
वाशिम१०४.९९९१.५२
यवतमाळ१०५.९५९२.४४

‘या’ शहरांमध्ये वाढले पेट्रोलचे दर :

CM Eknath Shinde To Uddhav Thackeray
Maharashtra Assembly Monsoon Session 2024 : “पंचतारांकित हॉटेलपेक्षा पंचतारांकित शेती बरी”, एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
nilesh lanke sharad pawar
“निलेश लंकेंना संसदेत पाहून लोक विचारतील, हा कोण…”, शरद पवारांचं वक्तव्य; म्हणाले, “ते मराठीत काय बोलतील…”
vishal patil and uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंना…”, काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर अपक्ष आमदार विशाल पाटलांचं विधान
dhananjay munde pankaja munde beed news
बहिणीच्या पराभवावर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “या सगळ्या पराभवाची जबाबदारी…”
Nagpur Results Nitin Gadkari Major Win Can Change Prime Minister Power Game
नितीन गडकरींचा विजय पालटणार सत्तेचा खेळ? ज्योतिषतज्ज्ञ म्हणतायत, “२०२४ पर्यंत काळजी, तर २०२६ ला मोठा..”
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”

महाराष्ट्रातील अहमदनगर, भंडारा, बीड, धुळे, हिंगोली, नागपूर, नांदेड, सोलापूर, यवतमाळ आदी शहरांमध्ये पेट्रोलच्या दरात किंचित दरवाढ पाहायला मिळाली आहे. तर उर्वरित शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती स्थिर आहेत.

‘या’ शहरांमध्ये वाढले डिझेलचे दर :

महाराष्ट्रातील अकोला, बीड, हिंगोली, सोलापूर या शहरांमध्ये डिझेलच्या किंमतीत किंचित बदल झालेला पाहायला मिळाला आहे. तसेच उर्वरित शहरांमध्ये डिझेलच्या किमतीत किंचित घसरण तर काही ठिकाणी दर स्थिर पाहायला मिळाले आहेत.

मोबाईलद्वारे जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर :

देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जाहीर करण्यात आल्या आहेत. कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींनुसार भारतात इंधनाची किंमत ठरवली जाते. तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतो.

देशातील प्रमुख सरकारी तेल कंपन्यांनी जसं की भारत पेट्रोलियम (BPCL), हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) आणि इंडियन ऑइल (IOL) कंपन्यांकडून इंधनाच्या किंमत सकाळी सहा वाजता जाहीर केल्या जातात. या किंमती आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीवर आधारित असतात. जर दुचाकी किंवा चारचाकी गाडीने तुम्ही दररोज प्रवास करत असाल. तर पहिल्यांदा घराबाहेर पडल्यानंतर आपण गाडीत पेट्रोल आणि डिझेल आहे का हे तपासून पाहतो. तसेच त्यासाठी आपल्याला पैसे मोजावे लागतात. त्यामुळे घराबाहेर पडण्यापूर्वी तुमच्या शहरातील पेट्रोलक-डिझेलचे दर तपासून घ्या…