Fuel Prices Today : दिवाळी सणाची सुरुवात धनत्रयोदशीपासून होते. नत्रयोदशीच्या दिवशी नवीन सोने, चांदी, भांडी खरेदी करणे देखील शुभ मानले जाते. तर दिवाळीनिमित्त सोन्याचे किंवा पेट्रोल व डिझेलचे दर कमी होणार का याकडे नागरिकांचे लक्ष असते. तर आज पेट्रोल व डिझेलचे दर जाहीर झाले आहेत. तुमच्या शहरांत पेट्रोल व डिझेलचा दर (Fuel Prices Today) काय आहे जाणून घेऊयात…

आजचे पेट्रोल-डिझेलचे दर (Fuel Prices Today) :

शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०४.५२९१.०५
अकोला१०४.४१९०.९६
अमरावती१०४.८२९१.३५
औरंगाबाद१०५.१९९१.६८
भंडारा१०४.९३९१.४६
बीड१०५.२१९१.७०
बुलढाणा१०४.४९९१.०४
चंद्रपूर१०४.०४९०.६१
धुळे१०४.३२९०.८५
गडचिरोली१०४.८४९१.३८
गोंदिया१०५.७७९२.२६
हिंगोली१०५.८५९२.३४
जळगाव१०५.२४९१.७६
जालना१०६.१२९२.५८
कोल्हापूर१०४.३९९०.९४
लातूर१०५.७७९२.२५
मुंबई शहर१०३.४४८९.९७
नागपूर१०४.४२९०.९७
नांदेड१०६.२३९२.७१
नंदुरबार१०५.१४९१.६४
नाशिक१०४.६९९१.२०
उस्मानाबाद१०४.८५९१.३७
पालघर१०४.१७९०.६७
परभणी१०६.९३९३.३५
पुणे१०४.०८९०.६१
रायगड१०४.७२९१.२०
रत्नागिरी१०५.७९९२.२९
सांगली१०३.९६९०.९५
सातारा१०४.४०९१.५९
सिंधुदुर्ग१०५.९० ९२.३९
सोलापूर१०४.६७९१.२०
ठाणे१०३.६४९०.१६
वर्धा१०४.३३९०.८८
वाशिम१०४.५७९१.११
यवतमाळ१०४.४१९०.९७

हेही वाचा…BYD Seal offers : ‘या’ कंपनीच्या इलेक्ट्रिक कारवर तीन वर्षांची सर्व्हिस, मेन्टेनन्स पॅकेज फ्री! वाचा सिंगल चार्जिंगमध्ये किती देते रेंज

Maharashtra CM Eknath Shinde Property Net Worth Income in Marathi
CM Eknath Shinde Property: एकनाथ शिंदेंच्या संपत्तीत पाच वर्षांत तिप्पट वाढ, १३ कोटींवरून थेट ३७ कोटींपर्यंत पडली भर!
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Sanjay Raut
Sanjay Raut : अद्वय हिरेंवर हल्ल्याचा प्रयत्न, संजय राऊतांकडून शिंदे गटावर गंभीर आरोप; म्हणाले, “दादा भुसेंच्या गुंडांनी…”
Former CM Devendra Fadnavis of the BJP and Sena leader Sanjay Raut Meet
Meeting of Devendra Fadnavis and Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या ‘फोटो ऑफ द डे’ ची इनसाईड स्टोरी काय?
Maharashtra assembly election 2024 Sharad Pawar NCP releases fifth list of 5 candidates
Sharad Pawar NCP 5th Candidate List : मोठी बातमी! शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पाचवी यादी जाहीर; माढा मतदारसंघात दिली ‘या’ नेत्याला उमेदवारी
Supriya Sule On Ajit Pawar
Supriya Sule : “कॉपी करून पास होण्यात काय मजा? अभ्यास करुन…”, सुप्रिया सुळेंची अजित पवारांवर अप्रत्यक्ष टीका
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?

नेहमीप्रमाणे देशातील प्रमुख सरकारी तेल कंपन्यांनी जसं की भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम, इंडियन ऑइल कंपन्यांकडून इंधनाच्या किंमत सकाळी सहा वाजता जाहीर केल्या जातात. त्यानंतर हे दर सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवले जातात. कारण – पेट्रोल व डिझेल हा सर्वसामान्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. सर्वसामान्य जनता पेट्रोल व डिझेलच्या दरावरुन महागाई वाढली आहे की नाही याचे अंदाज लावत असतात.

एसएमएसद्वारे जाणून घ्या पेट्रोल व डिझेलचा भाव (Fuel Prices Today ):

तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड ९२२४९९९२२४९ या क्रमांकावर एसएमएस करा. तुम्हाला तुमच्या शहराचा कोड माहित नसल्यास तुमहाला तो इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल.

दिवाळीनिमित्त खास ऑफर

इटालियन बाईक निर्माता एप्रिलिया (Aprilia) भारतातील ग्राहकांसाठी डिस्काउंट घेऊन आली आहे. ज्यांना मिड लेव्हल स्पोर्ट्स मोटरसायकल प्रचंड आवडते त्यांच्यासाठी ही ऑफर खूप खास ठरणार आहे. पण, ही ऑफर फक्त आणि फक्त ३१ ऑक्टोबरपर्यंत मर्यादित असणार आहे. Aprilia स्पोर्ट्स बाईक सेगमेंटमध्ये आरएस ४५७ (RS 457) बाईकवर ऑफर देते आहे. नवीन दिवाळी ऑफर्ससह या बाईकची किंमत ४.१७ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. त्याचबरोबरAprilia बाईक खरेदीवर क्विक शिफ्टर देणार आहे, तर ग्राहकांना फ्री रोडसाइड असिस्टेंस (रोडच्या कडेला मोफत मदत), तीन वर्षांची वॉरंटी देत आहे. त्याचबरोबर ग्राहकांना फ्लेक्सिबल पेमेंटचा पर्याय उपलब्ध आहे. तुम्ही झिरो डाउन पेमेंटसह किंवा ८.९९% व्याज दराने ही बाईक खरेदी करू शकता.

Story img Loader