रत्नागिरी मुंबई गोवा महामार्गावर असणा-या लोटे औद्योगिक वसाहतीतील (एमआयडीसी) एक्सेल कंपनीतून मोठ्या प्रमाणात वायू गळती झाल्याने शंभर पेक्षा जास्त ग्रामस्थांना कंपनीच्या गेट समोर ठिय्या आंदोलन केले. लोटे येथील एक्सेल कंपनीत झालेल्या वायू गळतीमुळे अनेकांना श्वसनाचा त्रास सुरु झाला. तसेच येथील चार जणाना तात्काळ रुग्णालयात उचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आज सायंकाळी झालेल्या या वायू गळतीचे कारण अद्याप स्पष्ट होवू शकले नाही. मात्र वायू गळतीमुळे जवळील चालकेवाडी आणि तिलारेवाडीतील शंभर पेक्षा जास्त ग्रामसग्रामस्थांनी एक्सेल कंपनीच्या गेटवर येऊन ठिय्या आंदोलन केल्याने येथील वातावरण चांगलेच तापले आहे.

air pollution in Mumbai news
मुंबईची हवा पुन्हा प्रदूषित; कुलाबा, कांदिवली येथे ‘वाईट’ हवेची नोंद
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
50 to 60 school students hospitalised after lpg gas leak at jsw company in jaigad
जयगड येथील जेएसडब्ल्यू कंपनीमध्ये एलपीजी वायू गळती; नांदिवडे माध्यमिक विद्यालयाच्या ५० ते ६० विद्यार्थ्यांना त्रास
20 percent ethanol mixed petrol distribution now started at all pumps in state
राज्यातील पंपांवर आता २० टक्के इथेनॉलमिश्रित पेट्रोल, वाहनधारकांसह पंपचालकांची परीक्षा?
badlapur east gas spread loksatta news
बदलापूर पूर्वेत पसरला रासायनिक वायू; रहिवाशांना डोळे चुरचुरणे, श्वसनाचा त्रास, वायूगळतीचा संशय
mazgaon bkc among most polluted areas due to nitrogen dioxide levels increase
माझगाव, वांद्रे-कुर्ला संकुल सर्वाधिक प्रदूषित; नायट्रोजन डायऑक्साइडच्या पातळीत वाढ
house damaged by falling tree branch in goregaon
गोरेगावमधील झाडाची फांदी पडून घराचे नुकसान
Ratnagiri, CNG tanker Ratnagiri, gas leak tanker Ratnagiri, Ratnagiri,
रत्नागिरीत सीएनजी टँकरमधून मोठ्या प्रमाणात वायू गळती
Story img Loader