राहाता : ‘वऱ्हाड निघालं लंडनला’ या नाटकामध्ये नवऱ्या मुलाचे विमान परदेशात गेले होते. सोमवारी मात्र जर्मनीचे वऱ्हाड थेट नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील भनगडेवाडी सारख्या दुष्काळी गावात पोहंचले. विशेष म्हणजे या वऱ्हाडाने लग्नाच्या वरातीत ग्रामीण भागातील डीजेच्या तालावर ठेका धरला आणि बघता बघता खेडय़ातील तरुणाईचीही पावले थिरकण्यास सुरुवात झाली. लग्नानंतर या परदेशी पाहुण्यांनी पंगतीत भारतीय बैठक मारत अस्सल मराठमोळय़ा लग्नातील जेवणाचा आस्वाद घेतला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा