भाजपा आमदार नितेश राणे यांनी आज (१५ डिसेंबर) विधीमंडळ अधिवेशनादरम्यान शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नाशिकमधील पदाधिकारी सुधाकर बडगुजर यांचे १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील गुन्हेगाराबरोबरचे फोटो दाखवले. तसेच सुधाकर बडगुजर आणि ठाकरे गटावर गंभीर आरोप करत कारवाईची मागणीदेखील केली. राणे यांची मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनीही लावून धरली. दादा भुसे म्हणाले, बडगुजर हे देशद्रोह्यांबरोबर अशी डान्स पार्टी करत असतील तर ही गंभीर बाब आहे. बडगुजर हा खूप छोटा मासा आहे. त्याच्यावर कोणाचा वरदहस्त आहे याचा तपास करण्याची गरज आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in