राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच औरंगजेबाविषयी एक विधान केले होतं. यावरून आता अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी देखील राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर, जितेंद्रचा जितुद्दीन, अजितचा अजरूद्दीन, शरदचा शमशुद्दीन, आणि रोहितचा रजाक झाला असता, अशा शब्दांत पडळकर यांनी टिकास्त्र डागलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मतांसाठी किती खालच्या थराला जावं, याचं राजकारण पवारांकडून कसं केलं जातंय हे महाराष्ट्रातील जनता पाहत आहे, असंही ते म्हणाले.

मतांसाठी किती खालच्या थराला जावं, याचं राजकारण पवारांकडून कसं केलं जातंय हे महाराष्ट्रातील जनता पाहत आहे, असंही ते म्हणाले.