भारतात अनेक संस्थानं होती त्यात इंदोरचे होळकर, बडोद्याचे गायकवाड अशी अनेक घराणे होती. त्यांनी त्यांची संस्थाने सांभाळून भारताच्या सीमा राखण्यासदेखील मदत केली. त्यापैकीच एक महत्वाचं घराणं म्हणजे ग्वाल्हेरचे शिंदे. पुणे शहराजवळील वानवडी येथे याच शिंद्यांची शिंदे छत्री आहे. आज गोष्ट पुण्याचीच्या भागात आपण महादजी शिंदे आणि शिंदे छत्रीनिमित्त जाणून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हिडीओ पाहा :

असेच माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्युब चॅनलला भेट द्यायला विसरू नका…

व्हिडीओ पाहा :

असेच माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्युब चॅनलला भेट द्यायला विसरू नका…