लोकसभा निवडणुकीसाठी प्रचारयंत्रणा कार्यक्षम करण्याकरिता सांगली विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या कार्यकर्त्यांचा बुधवारी दि. १२ मार्च रोजी सांगली व मिरज येथे परिवर्तन मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष शेखर इनामदार यांनी मंगळवारी पत्रकार बठकीत दिली. या बठकीत आमदार चंद्रकांत पाटील, आ. सुरेश हाळवणकर यांच्यासह घटक पक्षांचे नेते मार्गदर्शन करणार आहेत.

Story img Loader