Raj Thackeray Gudi Padwa Sabha : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची आज २ एप्रिल रोजी गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्कमध्ये जाहीर सभा झाली. या सभेत राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates
19:15 (IST) 2 Apr 2022
मनसैनिकांचा शिवतीर्थावर उत्साह आणि जल्लोषाचं वातावरण

शिवतीर्थावर मनसैनिकांचा जोरदार उत्साह पाहायला मिळतो आहे. मनसैनिक भगवे झेंडे घेऊन शिवतीर्थावर जमले आहेत. एकंदरीत जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळतंय.

19:13 (IST) 2 Apr 2022
शिवतीर्थावर मनसैनिकांची गर्दी

मनसेच्या पाडवा मेळाव्याला आज मनसैनिकांनी मोठी गर्दी केली आहे. राज ठाकरेंच्या आजच्या सभेसाठी राज्यभरातून मनसैनिक शिवतीर्थावर एकत्र जमले आहेत.