अलिबाग – यंदाच्या हंगामात रायगड जिल्ह्यातून मुंबई बाजारात पहिला आंबा पाठवण्याचा मान अलिबाग तालुक्याला मिळाला आहे. अलिबाग तालुक्यातील नारंगी येथील बागायतदार वरुण संजयकुमार पाटील यांनी प्रत्येकी दोन डझनाच्या हापूसच्या चार आणि केशरची एक अशा पाच पेट्या आंब्याची काढणी करून मुंबई बाजारात पाठवल्या आहेत. वरुण पाटील यांनी सलग चौथ्या वर्षी हा मान मिळवला आहे. यातून चांगल्या मोबदल्याची त्यांना आशा आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा