हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी वाघनख नावाच्या शस्त्राने आदिलशाहाचा सरदार अफजल खानाचा कोथळा बाहेर काढून त्याचा वध केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचं हे शस्त्र सध्या इंग्लंडमधील वास्तूसंग्रहालयात आहे. ही वाघनखं महाराष्ट्रात आणण्याच्या हालचाली सुरू आहेत. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार ही वाघनखं महाराष्ट्रात आणण्यासाठी लंडनला रवाना होणार आहेत. दरम्यान, या वाघनखांवरून शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा