गारपिटीने हैराण झालेल्या मराठवाडा आणि विदर्भाला आज रविवारी देखील अवकाळी पावसाने झोडपले. उस्मानाबाद, बुलडाणा, परभणी या जिल्ह्यांना अवकाळी पावसाने अक्षरशा झोडपून काढले. यामुळे उरल्यासुरल्या पिकांची देखील हाणी झाली आहे. दरम्यान केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांचा परभणीचा नियोजित दौरा खराब हवामानामुळे रद्द करावा लागला.
गारा, वारा, तुफानी पाऊस
गारपिटीने हैराण झालेल्या मराठवाडा आणि विदर्भाला आज रविवारी देखील अवकाळी पावसाने झोडपले.

First published on: 09-03-2014 at 07:37 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy freak rain hits maharashtra