गारपिटीने हैराण झालेल्या मराठवाडा आणि विदर्भाला आज रविवारी देखील अवकाळी पावसाने झोडपले. उस्मानाबाद, बुलडाणा, परभणी या जिल्ह्यांना अवकाळी पावसाने अक्षरशा झोडपून काढले. यामुळे उरल्यासुरल्या पिकांची देखील हाणी झाली आहे. दरम्यान केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांचा परभणीचा नियोजित दौरा खराब हवामानामुळे रद्द करावा लागला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा