जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांमध्ये अंतोदय व प्राधान्य कार्ड धारकांसाठी अल्प दरामध्ये गहू व तांदूळ वितरित होण्यास आरंभ झाला असला, तरी देखील सुमारे 50 टक्के कार्डधारकांची ऑनलाइन पद्धतीने नोंदणी प्रक्रिया पूर्ण न झाल्याने ते या लाभापासून वंचित राहत आहेत. जव्हार व मोखाडा तालुक्यात या महिन्यात तेल वितरणासाठी आले नसून संपूर्ण जिल्ह्यात डाळी व साखर मिळत नसल्याने फक्त तांदूळ व गहू खाऊन कसे जगायचे? असा प्रश्न आदिवासी बांधवांकडून विचारला जात आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in