नगर : विविध कारणांनी चर्चेत असलेल्या प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा दिलीप खेडकर यांचे अपंगत्वाचेे प्रमाणपत्र नगरच्या जिल्हा सरकारी रुग्णालयातून देण्यात आले होते. तशा नोंदी (अभिलेख) जिल्हा सरकारी रुग्णालयात असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे यांनी सांगितले. याबाबत खातरजमा किंवा फेरपडताळणी करण्यासंदर्भात वरिष्ठ किंवा दिव्यांग आयुक्तांकडून कोणतेही आदेश नसल्याचेही डॉ. घोगरे यांनी स्पष्ट केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा