सांगली : सांगलीपासून २५ किलोमीटर अंतरावरील एरंडोली (ता. मिरज) येथे सैन्य दलाच्या हेलिकॉप्टरचे शनिवारी सकाळी इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. हेलिकॉप्टर मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने लँडिंग करण्यात आल्याचे सांगण्यात आले. अचानक बिघाड झाल्याने सुरक्षितपणे एका शेतात हेलिकॉप्टरचे लँडिंग करण्यात आले.

हेही वाचा : “मोदींच्या कुटुंबाची परिस्थिती चिंताजनक…”, पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ टीकेला शरद पवारांचे प्रत्युत्तर

Amit Shah left public meeting after five minutes due to fear of helicopter couldnt fly after 6 pm
हेलिकॉप्टर उडणार नाही ही भीती; पाच मिनिट अन् गृहमंत्री अमित शहा सभा सोडून…
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
sunetra pawar dhairyasheel mane on central textile committee
केंद्रीय वस्त्रोद्योग समितीवर धैर्यशील माने, सुनेत्रा पवार
Heritage walk for voting awareness with the help of Municipal Corporation Mumbai print news
मतदानाच्या जनजागृतीसाठी ‘हेरिटेज वॉक’, महापालिकेचा संस्थेच्या मदतीने अनोखा उपक्रम
Controversial statement of MP Dhananjay Mahadik on Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेवरून खासदार धनंजय महाडिक यांचे वादग्रस्त विधान; खासदार प्रणिती शिंदे, आमदार सतेज पाटील यांचे टीकास्त्र
pune police arrested three for stealing mobile phones
मोबाइल चोरणाऱ्या सराइतांना अटक; १२ मोबाइल संच जप्त; ९ गुन्हे उघड
Srikant Shinde road show in front of Shiv Sena Bhavan to campaign for Sada Saravankar Mumbai
शिवसेना भवनसमोरून सदा सरवणकर यांच्या प्रचारार्थ श्रीकांत शिंदे यांचा रोड शो; महायुतीच्या कार्यकर्त्यांची गर्दी
Vasai alarm ATM center, alarm ATM, Vasai,
एटीएम केंद्रातील अलार्मचा ५ तास नागरिकांना मनस्ताप

हेलिकॉप्टर पाहण्यासाठी गावातील ग्रामस्थांची गर्दी झाली असून ग्रामस्थांना लष्कराचे जवान दूर थांबवण्याचा प्रयत्न करत होते. नाशिकहून बेळगावकडे जात असताना अचानक बिघाड झाल्याने इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.