सांगली : पुतण्या फुटला, मात्र लबाड लांडग्यांची पिलावळ छगन भुजबळांच्या मागे लागली असल्याची टीका करीत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर नाव न घेता घणाघात केला. आरेवाडी (ता.कवठेमहांकाळ) येथील बिरोबा बनात आज दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

पडळकर म्हणाले, शालिनीताई पाटील यांनी गरीब मराठा समाजासाठी आरक्षणाची मागणी केली, त्यावेळी त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. हीच प्रवृत्ती धनगर आरक्षणासाठी जागर यात्रा सुरु करताच टीका करत आहे. धनगर आरक्षणाची लढाई दोन टप्प्यात सुरु आहे. नाताळनंतर न्यायालयीन निकाल अपेक्षित असून भक्कम पुरावे सादर केले आहेत. मात्र धनगर समाजानेही एसटी आरक्षणासाठी रस्त्यावरच्या संघर्षासाठी सज्ज राहावे. गरज पडेल तिथे बाळूमामा व्हा आणि गरज पडेल तिथे बापू बिरु वाटेगावकर व्हा, असे आवाहन त्यांनी केले.

NamdevShastri
महंत नामदेवशास्त्रींचा निवृत्तीनाथ संस्थानच्या विश्वस्तांकडून निषेध
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Samajwadi Party opposed BMC budget property tax
व्यावसायिक झोपड्यावर मालमत्ता कर आकारण्यास समाजवादी पक्षाचा विरोध, घनकचरा व्यवस्थापन वापरकर्ता शुल्कालाही विरोध
controversial referee decision at maharashtra kesari event
अन्वयार्थ : कुस्तीच चितपट होऊ नये यासाठी…!
There was no competition for post of guardian minister of Satara says Shambhuraj Desai
साताऱ्याच्या पालकमंत्रिपदासाठी स्पर्धा नव्हतीच- शंभूराज देसाई
pressure politics Ajit Pawar backing Dhananjay Munde NCP Beed walmik karad
अजित पवार हे धनंजय मुंडे यांना पाठिशी का घालत आहेत ?
Manoj Jarange
Manoj Jarange : मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित; “आमच्या मागण्या मान्य न केल्यास मुंबईत आंदोलन, मराठ्यांना…”
ulta chashma
उलटा चष्मा: कोण म्हणतं गरीब जिल्हा?

हेही वाचा : …म्हणून नारायण राणे मराठा आरक्षणाचा विषय भरकवटण्याचा प्रयत्न करत आहेत”, सुजात आंबेडकरांचं विधान

धनगर समाजाच्या प्रश्नासाठी हिंदूस्थान शिवमल्हार क्रांती सेनेची घोषणा करुन ही संघटना अराजकीय असेल आणि फक्त मेंढपाळ समाजासाठी काम करणार असल्याचे पडळकर यांनी जाहीर केले.

Story img Loader