सांगली : चांदोली धरण परिसरात बुधवारी पहाटे भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. या भूकंपामुळे धरणाला कोणताही धोका निर्माण झालेला नसून कोणतीही हानी झालेली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : कोयना शंभर टक्के ! पश्चिम घाटातील १२ पैकी आठ धरणे काठोकाठ

बुधवारी पहाटे ४ वाजून ४ मिनिटांनी चांदोली धरण परिसरात भूकंपाचा धक्का बसला. पहाटेच्या शांत समयी हा भूकंप झाल्याने याची जाणीव झाली. भूकंपाची तीव्रता ३ रिश्टर इतकी होती, तर केंद्र वारणावती भूकंपमापन केंद्रापासून पश्चिमेला ९.६ किलोमीटर अंतरावर होते. या भूकंपामुळे कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही.