सांगली : ‘जोर लगा के हैय्या’ म्हणत माजी महापौरांसह राजकीय कार्यकर्त्यांनी रविवारी सांगलीत रस्त्यावर बंद पडलेल्या बसला धक्का देऊन सुरु केले. सामान्यांना आप्तस्वकियांच्या भेटीगाठी घेण्यासाठी, कामासाठी हक्काचे वाहन म्हणजे एसटी महामंडळाची लालपरी होय. रविवारी केंद्र शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत सांगलीत ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली होती. या मोहीमे दरम्यान शहरी बस कर्मवीर चौकामध्ये बंद पडली. चालकाने प्रयत्न करुनही बस सुरु होईना.

हेही वाचा : “आम्ही खोलात गेलो तर अवघड जाईल, परत…”, भाजपाचा सुप्रिया सुळेंना थेट इशारा…

combing operation parabhani
Parbhani : परभणीत रात्री पोलिसांकडून कोंबिंग ऑपरेशन? पोलीस म्हणाले, “परिस्थिती नियंत्रणात आणताना…”
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Jyotiraditya Scindia lady killer said Kalyan Banerjee
“सिंधिया लेडी किलर”, तृणमूलचे खासदार असं का म्हणाले? केंद्रीय मंत्र्याचंही जशास तसं प्रत्युत्तर
शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?
शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?
Mumbai Bus crash accident
Kurla Bus Accident: ‘बस चालकाचं नियंत्रण कसं सुटलं?’, आमदार दिलीप लांडेंनी सांगितलं कुर्ला बस अपघाताचं कारण
cm Eknath Shindes promise to make Mumbais roads pothole free in two years vanished
मतदान यंत्रांमध्ये फेरफार नसल्याचे शपथ घेणाऱ्या विरोधकांना पटले का? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सवाल
loksatta readers feedback
लोकमानस: …त्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी!
Rock dove bird pune, Rock dove, Municipal Corporation pune, pune,
पुणे : पारव्यांना खाद्य टाकताय सावधान…! महापालिका वसूल करणार ‘एवढा’ दंड

याच ठिकाणी शहराचे माजी महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांच्यासह राजकीय कार्यकर्ते स्वच्छता करीत होते. त्यांनी बंद पडलेल्या बसला धक्का मारुन बस सुरु करण्यास मदत केली. जिल्ह्यात नवीन १०० बस प्रवाशांच्या सेवेसाठी दाखल झाल्या आहेत. मात्र जुन्या झालेल्या बस अद्याप धावत असून बऱ्याचवेळा बस बंद पडण्याचे प्रकार घडत आहेत.

Story img Loader