सांगली : सफाईचे साहित्य आणण्यासाठी गोदामामध्ये गेलेल्या महिलेवर लैंगिक अत्याचार करणार्‍या महापालिकेच्या दोन सफाई कामगारांना सोमवारी अटक करण्यात आली. अत्याचारानंतर गेल्या एक महिन्यापासून हे दोघेही परागंदा झाले होते.

हेही वाचा : “महादेव जानकरांना सांगा लोकसभेत..”, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा देवेंद्र फडणवीसांकडे एकदम खास निरोप

Two arrested for stealing a vehicle in Pimpri
पिंपरी: वाहन चोरी करणारे दोघे अटकेत; आठ दुचाकी जप्त
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Pimpri Municipal Corporation, transfers officers,
पिंपरी : महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या प्रलंबित; बदली धाेरणाच्या अंमलबजावणीस टाळाटाळ?
Bavdhan , pistols, cartridges , koyta ,
पिंपरी : बावधनमध्ये तीन पिस्तूल, पाच काडतुसे, सहा कोयते जप्त
pune police burglar arrested marathi news
‘डिलिव्हरी बॉय’च्या वेशात घरफोडी, करणाऱ्या चोरट्यासह साथीदार गजाआड, ८० लाखांच्या ऐवजासह पिस्तूल, काडतुसे जप्त
Ulhasnagar Bangladesh loksatta news
डोंबिवलीत कोळेगावातून बांगलादेशी महिलांना अटक
Six Bangladeshi infiltrators arrested from Mahad
महाड येथून सहा बांग्लादेशी घुसखोरांना अटक
thieves stole Metro pole in Shivajinagar area are arrested
शिवाजीनगर भागात मेट्रोचे खांब चोरणारे गजाआड, सुरक्षारक्षकाच्या तत्परतेमुळे चोरीचा प्रकार उघड

दोन महिन्यांपुर्वी पीडित सफाई साहित्य आणण्यासाठी गोदामात गेली असता दोघांनी एकटीला गाठून तिच्यावर अतिप्रसंग केला होता. याबाबत पीडितेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात दि. ५ मार्च रोजी तक्रार दाखल केली होती. गुन्हा दाखल झाल्यापासून महापालिकेचे कर्मचारी वैभव कांबळे व निखिल कोठावळे हे दोघेही परागंदा झाले होते. आज त्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली.

Story img Loader