सचिन वाझे व हिरेन प्रकरणात महाराष्ट्र सरकार बॅकफुटवर गेलेले नाही असं मत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज (सोमवार) व्यक्त केले. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सातारा पोलिसातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मंत्री देसाई यांच्या हस्ते आज सत्कार करण्यात आला. यावेळी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपअधीक्षक गृह राजेंद्र साळुंखे व अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांनी संवाद साधला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in