छत्रपती संभाजीनगर : बीड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे (वय ४०) यांचा मतदान केंद्रावरच हृदयविकाराने मृत्यू झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – ‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे पाटील यांचे जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, “टिकली लावलेला…”

हेही वाचा – एक कोटींचा गांजा जप्त

बीड शहरातील शिंदेनगर भागातील रहिवासी असलेले शिंदे हे सकाळी मतदान केंद्रांवर आढावा घेण्यासाठी बाहेर पडले होते. या दरम्यान, छत्रपती शाहू विद्यालयातील केंद्रावरच त्यांना भोवळ आली. ते कोसळले. तातडीने त्यांना शहरातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, तेथे त्यांना डाॅक्टरांनी मृत घोषित केल्याचे निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.