राज्यातील अति वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या अनेक दिवसांपासून बदल्या रखडलेल्या होत्या. आज अखेर त्याला मुहूर्त मिळाला. राज्यातील ३१ आयपीएस अधिकाऱ्यांसह ५४ पोलीस उपायुक्त /अपर अधीक्षक यांच्या सह ९२ साहाय्यक पोलिस आयुक्त उपाध्यक्ष यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. ६ सहाय्यक पोलीस अधीक्षक यांना उपायुक्त पदावर पदोन्नती मिळाली आहे. तर औरंगाबाद नागपूर, वाशिम, अमरावती धुळे, नंदुरबार जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांची बदली झाली आहे.

आयपीएस अधिकाऱ्यांनी नाव आणि बदलीचं ठिकाण

mmrda acquire farmers lands in 124 villages of uran panvel and pen for third mumbai
भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांची एकजूट; उरण, पनवेलमधील १२४ गावे संपादित करण्याची अधिसूचना
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
process of regularizing project affected constructions gained momentum after return of mahayuti government
गरजेपोटी बांधकामांच्या नियमितीकरण प्रक्रियेला वेग; तांत्रिक मूल्यमापनाचे काम अंतिम टप्प्यात
expectations from mahayuti
लेख : नव्या सरकारकडून अपेक्षा
Thane Water pipe connection, Thane arrears Water connection, Thane Water, Thane latest news, Thane marathi news,
ठाण्यात थकाबाकीदारांच्या १७८० नळजोडण्या खंडीत, ठाणे महापालिकेची कारवाई
शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?
शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?
Devendra Fadnavis returns as Chief Minister and visits his hometown for first time at 3 pm Thursday
मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला १०० दिवसांचे लक्ष्य
loksatta readers feedback
लोकमानस: …त्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी!
  • श्रीमती नीवा जैन (पोलीस अधीक्षक, उस्मानाबाद)
  • श्री. एस. व्ही. पाठक (पोलीस उप आयुक्त,मुंबई शहर)
  • श्रीमती एन. अंबिका (प्राचार्य, पोलीस प्रशिक्षक केंद्र, मरोळ)
  • श्री शशीकुमार मिना (समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, पुणे)
  • श्री प्रविण सी. पाटील (पोलीस अधीक्षक, धुळे)
  • श्री. वसंत के. परदेशी (समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट-७, दौंड)
  • श्रीमती विनीता साहु (समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट-५, दौंड)
  • श्री शहाजी उमाप (पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण)
  • श्री एस. जी. दिवाण (समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट १६, कोल्हापूर)
  • श्री पंकज अशोकराव देशमुख (पोलीस अधीक्षक, आर्थिक गुन्हे, पुणे)
  • श्रीमती मोक्षदा अनिल पाटील ( पोलीस अधीक्षक, लोहमार्ग, औरंगाबाद)
  • श्री राकेश ओला ( पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन, नागपूर)
  • डॉ. हरी बालाजी एन. (पोलीस उपायुक्त, मुंबई शहर)
  • महेंद्र पंडित कमलाकर (पोलीस उपायुक्त, मुंबई शहर)
  • निलोत्पल (पोलीस उपायुक्त, मुंबई शहर)
  • मनिष कलवानिया (उपायुक्त, नागपूर शहर)
  • डॉ. सुधाकर बी पाठारे (उपायुक्त, ठाणे शहर)
  • अविनाश एम. बारगल (पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण)
  • नंदकुमार टी. ठाकूर (पोलीस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, नांदेड)
  • नितीन पवार (पोलीस उपायुक्त, मुंबई शहर)
  • दिगंबर पी प्रधान (दक्षता अधिकारी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण)
  • तुषार सी. दोषी (पोलीस अधीक्षक, एटीएस, पुणे)
  • श्रीकांत एम. परोपकारी (प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र,नागपूर)
  • सचिन पाटील (उपायुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई)
  • चिन्मय पंडीत (उपायुक्त, नागपूर शहर)
  • विजय मगर (पोलीस अधीक्षक, नागपूर ग्रामीण)
  • निमीत गोयल (पोलीस अधीक्षक, औरंगाबाद ग्रामीण)
  • पी. आर. पाटील (पोलीस अधीक्षक, नंदुरबार)
  • बच्चन सिंह ( पोलीस अधीक्षक, वाशिम)
  • राज तिलक रोशन (पोलीस उपायुक्त, मुंबई शहर)
  • पवन बनसोड (अप्पर पोलीस अधीक्षक, औरंगाबाद ग्रामीण)

राज्य गृह विभागाने पोलीस सेवेतील ६ पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने पदस्थापना केल्या आहेत.

  • अनुराग जैन (सहाय्यक पोलीस अधीक्षक ते अप्पर पोलीस अधीक्षक, लातूर)
  • बगाटे नितीन दत्तात्रय (सहाय्यक पोलीस अधीक्षक ते अप्पर पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग)
  • गौरव सुरेश भामरे (सहाय्यक पोलीस अधीक्षक, औरंगाबाद ते अप्पर अधीक्षक, वाशिम)
  • नवनित कुमार काँवत (सहाय्यक पोलीस अधीक्षक , पुणे ते अप्पर अधीक्षक, उस्मानाबाद)
  • श्रवण दत्त एस. (सहाय्यक पोलीस अधीक्षक, परभणी ते अप्पर अधीक्षक, बुलढाणा)
  • अनुज मिलींद तारे (सहाय्यक पोलीस अधीक्षक, चंद्रपूर ते अप्पर अधीक्षक, अहेरी, गडचिरोली)

Story img Loader