“वारसदार कुणी व्यक्ती ठरवत नाही लोक ठरवत असतात. लोक जेव्हा मला पवारांचा वारसदार म्हणून संबोधित करतात तेव्हा मला आनंद होतो. पण आनंद होत असतानाच एक मोठी जबाबदारीही आपल्यावर आहे याची जाणीव होते,” असं मत कर्जत-जामखेडचे नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले आहे. शरद पवार यांचे वारसदार म्हणून तुमच्याकडे पाहिले जाते यावर भाष्य करताना रोहित यांनी आपले मत व्यक्त केलं आहे. विजयानंतर रोहित यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रीतिसंगम येथील स्मृती स्थळाला भेट दिली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in