नगर: मराठे कोणाला घाबरत नाहीत हे दाखवून देण्याची वेळ आता आली आहे असे आव्हान देत, मराठा आरक्षण मागणी आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी पाथर्डीत बोलताना कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय आपण माघार घेणार नाही, असा इशारा दिला.मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईकडे कूच केलेल्या मराठा आरक्षणातील हजारो समाजबांधवांच्या मोर्चाने आज दुपारी नगर जिल्ह्यात प्रवेश केला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in