कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची पाच मीटरने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा अध्यादेश लवकरच जारी करू अशी घोषणा देखील कर्नाटक सरकारकडून करण्यात आली आहे. त्यामळे आता याचा महाराष्ट्रात विशेषकरून कोल्हापूर व सांगली भागावर काय परिणाम होणार, हे पाहावे लागणार आहे.अलमट्टी धरण हे कृष्णा नदीवर आहे. या धरणामुळे कोल्हापूर व सांगलीत अनेकदा पूर परिस्थिती देखील निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे या धरणाची उंची वाढवायला महाराष्ट्राकडून काहीसा विरोध दर्शवला जात होता. मात्र तरी देखील कर्नाटक सरकारने धरणाची उंची पाच मीटर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यावर राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in