सामाजिक कार्यकर्त्यां आणि ‘अनाथांची माय’ अशी ओळख असलेल्या सिंधुताई सपकाळ यांना नुकतंच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. सामाजिक कार्यासाठी देण्यात आलेल्या या पुरस्काराची सध्या चर्चा असली तरी सिंधुताईंनी केलेलं काम पाहता त्यांची या पुरस्कारासाठीची निवड अगदी योग्य ठरते. या पुरस्काराच्या निमित्ताने सिंधुताईंच्या कार्याचा आणि जीवनप्रवासाचा घेतलेला हा खास आढावा…
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 11-11-2021 at 11:33 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Journey of sindhutai sapkal mother of orphans and recipient of padma shri award 2021 scsg