काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील वकील सतीश उके यांच्या घरावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुरुवारी सकाळी छापेमारी केली. मात्र ही छापेमारी राजकीय हेतूने केल्याचा आरोप नाना पटोले यांनी केलाय. यावरच उत्तर देताना किरीट सोमय्या यांनी कागदपत्रांशिवाय ईडी कारवाई करत नाही असं सांगितलं आहे. याचवेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांच्यासहीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही उल्लेख करत जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना प्रकरणामध्ये झालेल्या कारवाईचा संदर्भ दिला. यावेळी सोमय्या यांनी संपूर्ण पवार कुटुंब ग्लिसरीन घेऊन रडत होतं, अशी खोचक टीका केलीय.
नक्की वाचा >> ‘कश्मीर फाइल’ रिलीजच होऊ द्यायला नको होता म्हणणाऱ्या पवारांना फडणवीसांनी हसून दिलं उत्तर; म्हणाले, “राष्ट्रवादी…”
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा