जुन्या वादाच्या अनुषंगाने दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवरून कराड शहर पोलीस ठाण्यात बोलविण्यात आलेल्या एकाने दुसर्यावर अचानक चाकू हल्ला केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसमोर झालेल्या या हल्ल्यात एकजण गंभीर जखमी झाला असून, त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. लखन भागवत माने (वय ४०) रा. हजारमाची (ता.कराड) असे या चाकू हल्ला करणार्याचे, तर किशोर पांडुरंग शिखरे (वय २७) रा. हजारमाची (ता.कराड) असे जखमी झालेल्याचे नाव आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in